Please select a subject first
Advertisements
Advertisements
कालरेषा पूर्ण करा. (राजकीय पक्ष आणि स्थापना वर्ष):

Concept: undefined >> undefined
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
Concept: undefined >> undefined
Advertisements
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
| सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते. |
- सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला?
- सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे?
- सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
थोडक्यात टिपा लिहा.
जनांसाठी इतिहास
Concept: undefined >> undefined
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
| खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोडयांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. |
- प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे?
- खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे?
- ऑलिंपिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा.
Concept: undefined >> undefined
बखर म्हणजे काय?
Concept: undefined >> undefined
बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.
Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पना स्पष्ट करा:
भ्रष्टाचार
Concept: undefined >> undefined
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पना पूर्ण करा:

Concept: undefined >> undefined
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
Concept: undefined >> undefined
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
Concept: undefined >> undefined
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
Concept: undefined >> undefined
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
पुढील तक्ता पूर्ण करा.
| जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
| जेम्स ग्रँड डफ | ______ |
| ______ |
द हिस्टरी ऑफ इंडिया |
| श्री.अ.डांगे | ______ |
| ______ | हू वेअर द शूद्राज |
Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
Concept: undefined >> undefined
