Revision: मराठी - कुमारभारती >> उपयोजित लेखन Marathi [मराठी] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
- राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विनय/विनया देशमुखविद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानेवक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा.
- मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पात्र व्यवस्थापकांना लिहा.
- वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत श्रेया/श्रेयस इनामदार संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.
- मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला श्रेया/श्रेयस इनामदार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.
- साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
- खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा. माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे
- खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा. सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते.
- खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा. मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी.
- योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
- संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
- खालील मुद्द्यांच्या आधारे ‘कला-छंद वर्ग’ याची आकर्षक जाहिरात तयार करा. सृजन कला-छंद वर्ग, दिनांक, वेळ, कालावधी, वैशिष्ट्ये, संपर्क, आयोजक
- खालील विषयावर बातमी तयार करा. 8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.
- कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला. या समारंभाची बातमी तयार करा.
- खालील विषयावर बातमी तयार कराः 'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
- खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा: (दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.) शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले.
- खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा. मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका
- खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही.
- ‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
- सूहृद मंडळ, नाशिक.- आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00 प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्तेसूहृद मंडळ, नाशिक.
- ‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. पावसापूर्वीचे वातावरण, अविस्मरणीय अनुभव, प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा तुम्ही घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम
- ‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
- दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. समुद्र खंत संदेश निसर्गसौंदर्य महत्व/उपयुक्तता
- साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे
- दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. शोध/निर्मिती खंत गरज व महत्त्व आनंदाचे क्षण आरसा
- दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. पुस्तक, जन्म व निर्मिती प्रक्रिया, खंत, आनंद, वैशिष्ट्ये, महत्त्व
- ‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.