Definitions [4]
ओळखा पाहू मी कोण !
द्रवरूप अवस्थेतील धातू : ______
द्रवरूप अवस्थेतील धातू : पारा
संज्ञा स्पष्ट करा.
धातुविज्ञान
धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात.
संज्ञा स्पष्ट करा.
धातुके
ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररीत्या धातू वेगळा करता येतो, त्यांना धातुके म्हणतात.
उदा. बॉक्साइट (Al2O3.H2O), सिन्नाबार (Hgs).
संज्ञा स्पष्ट करा.
मृदा अशुद्धी
धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात.
Important Questions [15]
- शास्त्रीय कारणे लिहा. सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.
- विद्युतधारेचा उत्तम सुवाहक ______ हा आहे.
- आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा.
- खालील विधान वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. सोडीअम क्लोराईड (NaCl) हे आयनिक संयुग आहे. सोडीअम क्लोराईड हे आयनिक संयुग का आहे? आयनिक संयुगाचे दोन गुणधर्म लिहा.
- संज्ञा स्पष्ट करा. धातुविज्ञान
- संज्ञा स्पष्ट करा. धातुके
- शास्त्रीय कारणे लिहा. ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.
- ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.
- ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.
- खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा. लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.
- संज्ञा स्पष्ट करा. मृदा अशुद्धी
- शास्त्रीय कारणे लिहा. हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.
- शास्त्रीय कारण लिहा: चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात.
- सोने विलेपित दागिने हे ______ चे एक उदाहरण आहे.
- ______ पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो.
Concepts [15]
- धातूंचे भौतिक गुणधर्म
- अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
- धातूंचे रासायनिक गुणधर्म
- धातूंच्या अभिक्रिया
- धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी (Reactivity series of metals)
- अधातूंचे रासायनिक गुणधर्म
- आयनिक संयुगे
- धातुविज्ञान (Metallurgy)
- धातूंचा आढळ (Occurrence of metals)
- धातुविज्ञानाची मूलतत्त्वे
- धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores)
- धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
- धातूंचे शुद्धीकरण
- धातूंचे क्षरण (Corrossion of metals)
- क्षरण प्रतिबंध (Prevention of corrosion)
