Definitions [3]
व्याख्या लिहा.
अल्कीन
कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन्सना 'अल्कीन' असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
अल्केन
ज्या कार्बन अणूंमध्ये एकेरी बंध असतो, अशा संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
अल्काइन
ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन्सना 'अल्काइन' असे म्हणतात.
Important Questions [11]
- दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा. H..H|...|H−C−C−H|...|H..H
- दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा:
- दिलेल्या रचनासूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा. H..H|...|H−C−C−H|...|H..H ..H........H..∖....../C=C/......∖H........H (1) (2)
- खालील ओघतक्ता पूर्ण करा:
- दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा. ..H........H..∖....../C=C/......∖H........H
- एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.
- ______ हा कार्बोक्झीलीक आम्लाचा क्रियात्मक गट आहे.
- समजातीय श्रेणी म्हणजे काय?
- खालील सारणी पूर्ण करा: अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव 1. एथिलीन 2. ॲसिटिलीन 3. ॲसेटिक ॲसिड 4. मेथिल अल्कोहोल 5. ______
- दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा. CHA3−CH−CHA3|..OH
- दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: वरील अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांची नावे लिहा. मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता?
Concepts [14]
- कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
- कार्बन : एक अष्टपैलू मूलद्रव्य
- हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated)
- कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds)
- समजातीय श्रेणी (Homologous series)
- कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
- कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म
- ज्वलन (Combusion)
- ऑक्सीडीकरण (Oxidation)
- समावेशन अभिक्रिया (Addition Reaction)
- प्रतियोजन अभिक्रिया (Substitution Reaction)
- ईथेनॉलचे रासायनिक गुणधर्म
- ईथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म
- महारेणू व बहुवारिके (Macro molecules and Polymers)
