हिंदी

Revision: धातुविज्ञान Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board

Advertisements

Definitions [4]

ओळखा पाहू मी कोण !

द्रवरूप अवस्थेतील धातू : ______

द्रवरूप अवस्थेतील धातू : पारा

संज्ञा स्पष्ट करा.

धातुविज्ञान

धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात.

संज्ञा स्पष्ट करा.

धातुके

ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररीत्या धातू वेगळा करता येतो, त्यांना धातुके म्हणतात.
उदा. बॉक्साइट (Al2O3.H2O), सिन्नाबार (Hgs).

संज्ञा स्पष्ट करा.

मृदा अशुद्धी

धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात.

Important Questions [14]

Advertisements
Advertisements
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×