HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2023-2024
Date & Time: 31st July 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे अत्यावश्यक आहे.
- प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या/आलेख काढावेत.
- रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
- नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
- उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात.
- आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडाव्यात.
‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा.
| ‘अ’ | ‘ब’ | ‘क’ |
| (१) ग्राहकोपयोगी वस्तू | (क) प्राकृतिक भूगोल | (य) व्यापारी क्षेत्र |
| (२) भूगोल | (ख) आंतरराष्ट्रीय | (र) हवामानशास्त्र |
| (३) स्थलांतर | (ग) औद्योगिक क्षेत्र | (ल) औषधनिर्मिती |
| (४) औपचारिक प्रदेश | (घ) वेगळ्या सीमा | (व) भारत ते ऑस्ट्रेलिया |
| (५) नागरी भूमी उपयोजन | (ड) थेट वापरासाठी तयार | (श) राज्य |
| (इ) चालू पडजमीन | (ह) वाहन निर्मिती |
Chapter:
A: अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R: लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
A: नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.
R: एका नगराला केवळ एकच कार्य असते.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Chapter: [3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
A: भारतात औद्योगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे.
R: भारत हा कृषिप्रधान देश आहे.
फक्त A बरोबर आहे.
फक्त R बरोबर आहे.
A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Chapter: [5] द्वितीयक आर्थिक क्रिया
A: लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्परसंबंध आहे.
R: लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Chapter:
A: संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे.
R: भूगोलामध्ये संगणकीय ‘ॲप’ चा वापर होत नाही.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Chapter:
चुकीचा घटक ओळखा व लिहा:
लोकसंख्येचे घटक -
वयोरचना
लिंगरचना
भूरचना
व्यावसायिक रचना
Chapter:
चुकीचा घटक ओळखा व लिहा:
मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरानुसार प्रकार -
केंद्रित वस्ती
विखुरलेली वस्ती
एकाकी वस्ती
प्रादेशिक वस्ती
Chapter:
चुकीचा घटक ओळखा व लिहा:
मालकीवर आधारित उद्योग -
साहाय्यभूत क्षेत्र
सार्वजनिक क्षेत्र
खासगी क्षेत्र
सहकार क्षेत्र
Chapter:
चुकीचा घटक ओळखा व लिहा:
प्रादेशिक विकासाचे मापदंड -
साक्षरता
भाषा
आयुर्मान
लोकसंख्येची गुणवत्ता
Chapter:
चुकीचा घटक ओळखा व लिहा:
भूगोलाचे अभ्यासक -
हेकेट्स
टॉलेमी
शेक्सपिअर
स्ट्रॅबो
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
लोकसंख्येचे वितरण व घनता यांच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो.
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
मानव हा समाजशील प्राणी नाही.
Chapter:
Advertisements
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जात नाहीत.
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश असतो.
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
प्रदेश खूप लहान किंवा खूप मोठे असू शकतात.
Chapter:
पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते.
Chapter:
पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
ग्रामीण भागांकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे.
Chapter:
पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
मुख्य शहरांलगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत.
Chapter:
पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे.
Chapter:
भौगोलिक कारणे लिहा.
हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे.
Chapter: [6] तृतीयक आर्थिक क्रिया
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
निरक्षरता, दारिद्रय यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
पुढील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा:
त्रिकोणी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती
Chapter:
फरक स्पष्ट करा.
विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
पुढील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा:
ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर
Chapter:
पुढील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा:
मोठे उद्योग आणि कुटीर उद्योग
Chapter:
फरक स्पष्ट करा.
प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
Advertisements
दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा:
- जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश.
-
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर.
- आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश.
- संयुक्त संस्थानांतील गवताळ प्रदेश.
- दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख ओद्योगिक प्रदेश.
- युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा.
- आफ्रिकेतील सर्वांत मोठे वाळवंट.
- उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट.
Chapter:
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:
- युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते?
- दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो?
- कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत?
- कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो?
- आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा.
Chapter:
पुढील संक्षिप्त टिपा लिहा:
कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण
Chapter:
पुढील संक्षिप्त टिपा लिहा:
संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व.
Chapter:
पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा:
भारतातील प्रादेशिक विषमता कारणे
Chapter:
टिप लिहा.
भूगोलातील आधुनिक कल
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
पुढील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
खाणकाम: खनिजांचा वापर मानव खनिजांचा वापर प्राचीन काळापासून करीत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापरशी निगडित आहेत. पाषाणयुगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने खनिजांचा वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. खनिजांच्या वापरानुसार अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग हे कालखंड अधोरेखित करण्यात आले. मानवाने समुद्र आणि महासागरांच्या तळातूनसुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे. त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भरचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल गुंतवणूक, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. |
प्रश्न:
- मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून कोणती खनिज उत्पादने घेतली आहेत?
- प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करीत आहे?
- खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे?
- खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित का नाही?
Chapter:
आकृती काढून नावे दया.
प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची/सेवांची तरतूद.
Chapter:
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
पुढील आकृती काढून नावे दया.
भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण
Chapter:
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Geography [भूगोल] with solutions 2023 - 2024
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Geography [भूगोल], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Geography [भूगोल] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
