मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: प्रश्न: (1) युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? (2) दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: 

प्रश्न:

  1. युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते?
  2. दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो?
  3. कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत?
  4. कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो?
  5. आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. लंडन हे युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होय.
  2. दिलेल्या नकाशातील मॉस्को-व्लादिवोस्टॉक (ट्रान्स-सैबेरियन रेल्वे) लोहमार्ग दोन खंडांना जोडतो.
  3. अंटार्क्टिका खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
  4. पनामा कालवा पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांना जोडतो.
  5. जोहान्सबर्ग हे आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव होय.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×