मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा: (1) जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा: 

  1. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश.
  2. भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर.
  3. आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश.
  4. संयुक्त संस्थानांतील गवताळ प्रदेश.
  5. दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख ओद्योगिक प्रदेश.
  6. युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा.
  7. आफ्रिकेतील सर्वांत मोठे वाळवंट.
  8. उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट.
नकाशा
Advertisements

उत्तर

अ.क्र. चिन्ह विवरण
(1)

जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश - चीन

(2) भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर - मुंबई
(3) आशियातील सर्वांधिक आयुर्मान असणारा देश - जपान
(4) संयुक्त संस्थानांतील गवताळ प्रदेश - प्रेअरी
(5) दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक प्रदेश - व्हेनेझुएला
(6) सुएझ कालवा
(7) सहारा वाळवंट
(8) ग्रीनलँड
 
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×