Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:
- युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते?
- दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो?
- कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत?
- कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो?
- आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- लंडन हे युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होय.
- दिलेल्या नकाशातील मॉस्को-व्लादिवोस्टॉक (ट्रान्स-सैबेरियन रेल्वे) लोहमार्ग दोन खंडांना जोडतो.
- अंटार्क्टिका खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
- पनामा कालवा पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांना जोडतो.
- जोहान्सबर्ग हे आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव होय.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
