मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा. ‘अ’ (१) ग्राहकोपयोगी वस्तू (२) भूगोल (३) स्थलांतर (४) औपचारिक प्रदेश (५) नागरी भूमी उपयोजन ‘ब’ (क) प्राकृतिक भूगोल (ख) आंतरराष्ट्रीय - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा.

‘अ’ ‘ब’ ‘क’
(१) ग्राहकोपयोगी वस्तू (क) प्राकृतिक भूगोल (य) व्यापारी क्षेत्र
(२) भूगोल (ख) आंतरराष्ट्रीय (र) हवामानशास्त्र
(३) स्थलांतर (ग) औद्योगिक क्षेत्र (ल) औषधनिर्मिती
(४) औपचारिक प्रदेश (घ) वेगळ्या सीमा (व) भारत ते ऑस्ट्रेलिया
(५) नागरी भूमी उपयोजन (ड) थेट वापरासाठी तयार (श) राज्य
  (इ) चालू पडजमीन (ह) वाहन निर्मिती
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

‘अ’ ‘ब’ ‘क’
(१) ग्राहकोपयोगी वस्तू (ड) थेट वापरासाठी तयार (ल) औषधनिर्मिती
(२) भूगोल (क) प्राकृतिक भूगोल (र) हवामानशास्त्र
(३) स्थलांतर (ख) आंतरराष्ट्रीय (व) भारत ते ऑस्ट्रेलिया
(४) औपचारिक प्रदेश (घ) वेगळ्या सीमा (श) राज्य
(५) नागरी भूमी उपयोजन (ग) औद्योगिक क्षेत्र (य) व्यापारी क्षेत्र
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×