मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.

थोडक्यात उत्तर
स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. नैसर्गिक पिकांच्या डी.एन.ए. मध्ये बदल घडवून जनुकीय उन्नत पिके विकसित केली गेली.
  2. नवीन पिकांच्या जाती अशी काही वैशिष्ट्ये धारण करतात, की बदलते तापमान, बदलते हवामान, दुष्काळ इत्यादी प्रतिकूल परिस्थितीही तग धरू शकतात.
  3. कीड, रोगजंतू, तसेच रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करणारी जनुकीय उन्नत पिके विकसित करणे शक्य झाले. त्यामुळे, शेतकरी घातक कीडनाशकांचा वापर टाळू शकतात.
  4. जनुकीय उन्नत किंवा संकरित बियाणांच्या वापरामुळे पिकांच्या पोषणमूल्यात वाढ झाली, तसेच पिकांचे होणारे नुकसान कमी झाले.
    म्हणूनच, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा | Q 6

संबंधित प्रश्‍न

खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.


लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.


कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.


जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.


स्‍युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.


बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.


जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी अ) किरणोत्सार
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम

व्याख्या लिहा.

DNA फिंगरप्रिंट


व्याख्या लिहा.

जनुकीय उपचार


व्याख्या लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×