Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: (2)

|
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।
Advertisements
उत्तर
(1)

(2) ‘खोप्यामधी खोपा’ कवितेतील या ओळींमधून कवीने अप्रतिम शब्दचित्र रेखाटले आहे. सुगरणीला केवळ लहानशी चोच, दात आणि ओठ नसूनही ती किती सुंदर घरटे विणते, याची जाणीव कवी करून देतात. माणसाला देवाने हात आणि दहा बोटे दिली आहेत. या साधनाचा वापर करून निसर्गातील वस्तूंतून त्याने अत्यंत उत्कृष्ट कारागिरी करावी, असा संदेश यातून मिळतो.
