Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: (2)

|
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।
आकलन
Advertisements
उत्तर
(1)

(2) सुराणीची चोच टोकदार आहे. तीच तिचे दात आणि ओठ आहेत. देवाने तिला दात-ओठ न देता दोन हात आणि दहा बोटांऐवजी चोच दिली आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
