मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

चौकटी पूर्ण करा. वारकरी संप्रदायरूपी इमारत उभे करणारे संत

Advertisements
Advertisements

प्रश्न

चौकटी पूर्ण करा.

तक्ता
Advertisements

उत्तर

वारकरी संप्रदायरूपी इमारत उभे करणारे संत-

१. कळस चढवणारे- संत तुकाराम

२. पाया रचणारे- संत ज्ञानेश्वर

३. खांब होणारे- संत एकनाथ, जनार्दनस्वामी

४. भिंती उभारणारे- संत नामदेव

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.2 संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ५

संबंधित प्रश्‍न

योग्य अर्थ शोधा.

आस लागणे म्हणजे ______.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

स्वतःची कामे स्वतः करणारा - 


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पेरणीसाठी लागणारे बियाणे


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×