मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दोन समरूप त्रिकोणांपैकी लहान त्रिकोणाच्या बाजू 4 सेमी, 5 सेमी, 6 सेमी लांबीच्या आहेत आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेमी आहे, तर मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दोन समरूप त्रिकोणांपैकी लहान त्रिकोणाच्या बाजू 4 सेमी, 5 सेमी, 6 सेमी लांबीच्या आहेत आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेमी आहे, तर मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

पक्ष: ∆ABC ~ ∆PQR

∆ABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी

∆PQR मध्ये, PQ + QR + PR = 90 सेमी

शोधा: PQ, QR आणि PR

उकल:

∆ABC ~ ∆PQR …[पक्ष]

∴ `"AB"/"PQ" = "BC"/"QR" = "AC"/"PR"` = …[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

समजा, `"AB"/"PQ" = "BC"/"QR" = "AC"/"PR"` = k

∴ `4/"pQ" = 5/"QR" = 6/"PR" = "k"`  .....[पक्ष]

∴ `4/"PQ" = "k", 5/"QR" = "k"` आणि `6/"PR" = "k"`

∴ PQ = `4/"k", "QR" = 5/"k"` आणि PR = `6/"k"` ...(i)

∴ PQ + QR + PR = `4/"k" + 5/"k" + 6/"k"`

∴ 90 = `15/"k"`  ..............[पक्ष]

∴ k = `15/90`

= `1/6`

∴ PQ = `4/((1/6))` = 4 × 6 = 24 सेमी .........[(i) वरून]

∴ QR = `5/((1/6))` = 5 × 6 = 30 सेमी .........[(i) वरून]

∴ PR = `6/((1/6))` = 6 × 6 = 36 सेमी .........[(i) वरून]

∴ मोठ्या त्रिकोणाच्या बाजू 24 सेमी, 30 सेमी आणि 36 सेमी आहेत.

shaalaa.com
समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: समरुपता - Q.४

संबंधित प्रश्‍न

ΔLMN ~ ΔPQR, 9 × A(ΔPQR) = 16 × A(ΔLMN) जर QR = 20 तर MN काढा.


दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा.


ΔABC व ΔDEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत, A(ΔABC) : A(ΔDEF) = 1 : 2 असून AB = 4 आहे तर DE ची लांबी किती?


∆ABC ~ ∆LMN आणि ∠B = 40° तर ∠M चे माप किती? कारण लिहा. 


दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 4:7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?


∆ABC ~ ∆PQR, A(∆ABC) = 80 चौ. एकक, A(∆PQR) = 125 चौ. एकक, तर खालील कृती पूर्ण करा.

`("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"PQR")) = 80/125 = square/square,` म्हणून `"AB"/"PQ" = square/square`


आकृतीमध्ये PM = 10 सेमी, A(∆PQS) = 100 चौसेमी, A(∆QRS) = 110 चौसेमी, तर NR ची लांबी काढा.

∆PQS व ∆QRS यांचा रेख QS हा सामाईक पाया आहे.

सामाईक पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही संगत `square` प्रमाणात असतात.

`("A"(Delta"PQS"))/("A"(Delta"QRS")) = square/"NR",`

`100/110 = square/"NR",`

NR = `square` सेमी

 


समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूपेक्षा निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 


दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास ते त्रिकोण एकरूप असतात. सिद्ध करा.


जर ΔABC ∼ ΔPQR, AB : PQ = 4 : 5 आणि A(ΔPQR) = 125 सेमी2 असेल, तर A(ΔABC) काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×