मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

असे एक शाब्दिक उदाहरण तयार करा, की त्यापासून मिळणाऱ्या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल. समीकरण तयार करून लिहा. (वर्गसमीकरणासाठी तयार करण्यासाठी वय, रुपये, नैसर्गिक संख्या यांसारख्या राशींचा उपयोग करा.)

Advertisements
Advertisements

प्रश्न

असे एक शाब्दिक उदाहरण तयार करा, की त्यापासून मिळणाऱ्या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल. समीकरण तयार करून लिहा. (वर्गसमीकरणासाठी तयार करण्यासाठी वय, रुपये, नैसर्गिक संख्या यांसारख्या राशींचा उपयोग करा.) (वरील उदाहरण विद्यार्थ्यांना सोयीसाठी सोडवून दाखवत आहोत. विद्यार्थी वेगळी संख्या घेऊन असेच उदाहरण तयार करून सोडवू शकतात.)

उकल: आपल्याला समीकरणाचे एक मूळ 5 हवे आहे. मग दुसरे मूळ आपण आपल्या मनाने कोणतीही संख्या (धन, ऋण, शून्य) घेऊ शकतो. मग आपण समजा इथे दुसरे मूळ 2 घेतले.

मग आपण खालीलप्रमाणे उदाहरण तयार करू शकतो,
स्मिता ही तिची बहीण मिता पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे (5 - 2 = 3). दोघींच्या वयांचा गुणाकार 10 आहे (5 × 2 = 10). तर दोघींचे आजचे वय काढा. (शाब्दिक उदाहरण तयार करणे 1 गुण)

मिताचे वय x मानू.

म्हणून, स्मिताचे वय = x - 3 (याकरता 1 गुण)

दिलेल्या अटीनुसार,

x(x – 3) = 10

x2 – 3x – 10 = 0 (समीकरण तयार करणे 1 गुण) 

बेरीज
Advertisements

उत्तर

शाब्दिक उदाहरण:

दोन क्रमागत नैसर्गिक संख्येचा गुणाकार 30 आहे, तर त्या संख्या शोधा.

उत्तर: 

पहिली नैसर्गिक संख्या x मानू.

∴ दुसरी नैसर्गिक संख्या = x + 1

दिलेल्या अटीनुसार,

x(x + 1) = 30

∴ x2 + x = 30

∴ x2 + x – 30 = 0, हे अपेक्षित समीकरण आहे.

shaalaa.com
वर्गसमीकरणाची मुळे (उकली)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - Q ५)

संबंधित प्रश्‍न

जर x = 3 हे kx2 - 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर k ची किंमत किती?


5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

उकल:

5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `square` आहे.

∴ m = `square` वरील वर्गसमीकरणात ठेवू.

∴ `5 xx square^2 + 2 xx square + k = 0`

∴ `square + square` + k = 0

∴ `square` + k = 0

∴ k = `square`


x2 + kx + k = 0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?


खालील वर्गसमीकरणाची मुळे लिहा.

(p – 5) (p + 3) = 0


जर a = 1, b = 4, c = -5 तर b2 - 4ac ची किंमत काढा. 


जर b2 - 4ac > 0 व b2 - 4ac < 0 असेल, तर या प्रत्येक बाबतीत वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप लिहा.


x2 + 4x – 5 = 0 या वर्गसमीकरणाचे 1 हे मूळ आहे किंवा नाही ते ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: x = (______) असताना 

डा. बा.

= 12 + 4 (______) – 5 

= 1 + 4 – 5

= (______) – 5

= ______

= उ. बा.

म्हणून, x = 1 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे.


2m2 - 5m = 0 या वर्गसमीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवा.


kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे.

 ∴ x = `square` वरील समीकरणात ठेवू.

∴ k`(square)^2 - 10 xx square + 3 = 0`

∴ `square` - 30 + 3 = 0

∴ 9k = `square`

∴ k = `square`


kx2 − 7x + 12 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k = ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×