मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा. आकृतीमध्ये, ∠B = 75°, ∠D = 75° ∠B ≅ ______ .............[प्रत्येकी 75°] ∠C ≅ ∠C ..................[______] ∆ABC ~ ∆[______] ..............[_

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा.

आकृतीमध्ये, ∠B = 75°, ∠D = 75°

∠B ≅ ______ .............[प्रत्येकी 75°]

∠C ≅ ∠C ..................[______]

∆ABC ~ ∆[______]  ..............[______ समरूपता कसोटीनुसार] 

 

बेरीज
Advertisements

उत्तर

आकृतीमध्ये, ∠B = 75°, ∠D = 75°

∠B ≅ ∠D .............[प्रत्येकी 75°]

∠C ≅ ∠C ..................[सामाईक कोन] 

∆ABC ~ EDC  ..............[कोको] समरूपता कसोटीनुसार  

shaalaa.com
त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: समरुपता - Q.२ अ

संबंधित प्रश्‍न

आकृती मध्ये ∠ABC = 75°, ∠EDC =75° तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा.


आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5PQ.


जर ΔABC व ΔPQR मध्ये एका एकास एक संगतीत `"AB"/"QR" = "BC"/"PR" = "CA"/"PQ"` तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?

 


जर ΔDEF व ΔPQR मध्ये, ∠D ≅ ∠Q, ∠R ≅ ∠E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते?


आकृती मध्ये रेख XY || रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?


∆DEF व ∆XYZ मध्ये `"DE"/"XY" = "FE"/"YZ"` आणि ∠E ≅ ∠Y, तर ∆DEF व ∆∆XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?


आकृतीमध्ये समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ || बाजू SR, AR = 5 AP, तर सिद्ध करा, SR = 5 PQ. 

 


जर ΔABC ∼ ΔDEF आणि ∠A = 48°, तर ∠D = ______.


वरील आकृतीत, ΔABC मध्ये रेख XY || बाजू  AC, जर 2AX = 3BX आणि XY = 9, तर AC ची किंमत काढा.


समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB || बाजू CD चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात.

त्यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
  2. व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची प्रत्येकी एक जोडी लिहा.
  3. समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×