हिंदी

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 15.2 - वीरांगना [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 15.2 - वीरांगना - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 15.2: वीरांगना

Below listed, you can find solutions for Chapter 15.2 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती क्रमांक १कृती क्रमांक २कृती क्रमांक ३
कृती क्रमांक १

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 15.2 वीरांगना कृती क्रमांक १

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. गुण (६)

3. १)

खालील आकृती पूर्ण करा.

3. २)

'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

3. ३)

‘पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.

कृती क्रमांक २

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 15.2 वीरांगना कृती क्रमांक २

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. गुण (६)

3. 1. (अ)

टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक

3. 1. (आ)

टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक

3. 2.

'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

3. 3.

'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.

कृती क्रमांक ३

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 15.2 वीरांगना कृती क्रमांक ३

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. गुण (६)

१)

मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.

२) अ)

टिपा लिहा.

मुले भरकटण्याची कारणे

२) ब)

टिपा लिहा.

रेखाजींच्या कार्याचा परिणाम

३)

‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

४)

'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

५)

सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.

Solutions for 15.2: वीरांगना

कृती क्रमांक १कृती क्रमांक २कृती क्रमांक ३
SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 15.2 - वीरांगना - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 15.2 - वीरांगना

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 15.2 (वीरांगना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 15.2 वीरांगना are वीरांगना.

Using SCERT Maharashtra मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions वीरांगना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 15.2, वीरांगना मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×