हिंदी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - विंचू चावला... [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - विंचू चावला... - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ७: विंचू चावला...

Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)कृती (५)
कृती (१) [Pages 33 - 34]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ विंचू चावला... कृती (१) [Pages 33 - 34]

कृती (१) | Q 1.1 | Page 33

योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

तम घाम अंगासी आला, म्हणजे -

  • संपूर्ण शरीराला घाम आला

  • घामाने असह्यता आली

  • घामामुळे मन अस्थिर झाले

  • शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली

कृती (१) | Q 1.2 | Page 33

योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे -

  • माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते

  • मनुष्याला इंगळी चावणे वाईट

  • इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते

  • मनुष्याला इंगळी नांगा मारते

कृती (१) | Q 1.3 | Page 33

योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

सत्त्व उतारा देऊन, म्हणजे-

  • जीवनसत्त्व देऊन

  • सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन

  • सात्त्विक आहार देऊन

  • सत्त्वाचे महत्त्व सांगून

कृती (१) | Q 1.4 | Page 33

योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे -

  • भारूड उत्तम गाता येते

  • वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो

  • भारूडाला अर्थप्राप्त होतो

  • भारूड अधिक रंजक बनत

कृती (१) | Q 2 | Page 33

कृती करा.

कामक्राेधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय

कृती (१) | Q 3.1 | Page 34

खालील शब्दांचे अर्थ लिहा.

वृश्चिक ______

कृती (१) | Q 3.2 | Page 34

खालील शब्दाचे अर्थ लिहा.

दाह - ______

कृती (१) | Q 3.3 | Page 34

खालील शब्दांचे अर्थ लिहा.

क्रोध ______

कृती (१) | Q 3.4 | Page 34

खालील शब्दांचे अर्थ लिहा.

दारुण ______

कृती (२) [Page 34]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ विंचू चावला... कृती (२) [Page 34]

कृती (२) | Q 1 | Page 34

खालील ओळींचा अर्थलिहा.

ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां ।।

कृती (३) [Page 34]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ विंचू चावला... कृती (३) [Page 34]

कृती (३) | Q 1 | Page 34

सत्त्व उतारा देऊन |
अवघा सारिला तमोगुण |
किंचित् राहिली फुणफुण |
शांत केली जनार्दनें ||
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

कृती (४) [Page 34]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ विंचू चावला... कृती (४) [Page 34]

कृती (४) | Q 1 | Page 34

रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।२।।

कृती (५) [Page 34]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ विंचू चावला... कृती (५) [Page 34]

कृती (५) | Q 1 | Page 34

अभिव्यक्ती.

तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.

कृती (५) | Q 2 | Page 34

अभिव्यक्ती.

‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.

Solutions for ७: विंचू चावला...

कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)कृती (५)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - विंचू चावला... - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - विंचू चावला...

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ७ (विंचू चावला...) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ विंचू चावला... are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, विंचू चावला... (भारूड).

Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions विंचू चावला... exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ७, विंचू चावला... मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×