हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - गोपाळचे शौर्य [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - गोपाळचे शौर्य - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 4: गोपाळचे शौर्य

Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायचर्चा करा. सांगा.खेळूया शब्दांशी
स्वाध्याय [Page 12]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 गोपाळचे शौर्य स्वाध्याय [Page 12]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 12

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

कर्णागड कुठे वसलेला आहे?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 12

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

'गाडी थांबवा' असे गोपाळ का ओरडला?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 12

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 12

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 12

कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

“अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू?’’

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 12

कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

“माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!’’

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 12

कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

“पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो.’’

स्वाध्याय | Q ३ | Page 12

गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला? का ते लिहा.

चर्चा करा. सांगा. [Page 12]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 गोपाळचे शौर्य चर्चा करा. सांगा. [Page 12]

चर्चा करा. सांगा. | Q १ | Page 12

नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?

चर्चा करा. सांगा. | Q २ | Page 12

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा.

खेळूया शब्दांशी [Pages 12 - 13]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 गोपाळचे शौर्य खेळूया शब्दांशी [Pages 12 - 13]

खेळूया शब्दांशी | Q (अ).(अ) | Page 12

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       
खेळूया शब्दांशी | Q (अ). (आ) | Page 12

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       
खेळूया शब्दांशी | Q (अ). (इ) | Page 12

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       
खेळूया शब्दांशी | Q (अ). (ई) | Page 12

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

सर्वांचेच चेहरे उजळले होते.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       
खेळूया शब्दांशी | Q (आ). (अ) | Page 13

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक ______ साक्षीदार आहेत.

  • अकल्पित

  • कौतुकास्पद

  • प्रत्यक्षदर्शी

  • पोशिंदा

खेळूया शब्दांशी | Q (आ). (आ) | Page 13

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.

  • अकल्पित

  • कौतुकास्पद

  • प्रत्यक्षदर्शी

  • पोशिंदा

खेळूया शब्दांशी | Q (आ). (इ) | Page 13

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.

  • अकल्पित

  • कौतुकास्पद

  • प्रत्यक्षदर्शी

  • पोशिंदा

खेळूया शब्दांशी | Q (आ). (ई) | Page 13

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.

  • अकल्पित

  • कौतुकास्पद

  • प्रत्यक्षदर्शी

  • पोशिंदा

खेळूया शब्दांशी | Q (इ). (१) | Page 13

‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

खेळूया शब्दांशी | Q (इ). (२) | Page 13

‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

खेळूया शब्दांशी | Q (इ). (३) | Page 13

‘परा’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

खेळूया शब्दांशी | Q १. (अ) | Page 13

खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.

खेळूया शब्दांशी | Q १. (आ) | Page 13

खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

मंदा लिहिताना नेहमी चुका करते.

खेळूया शब्दांशी | Q १. (इ) | Page 13

खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.

खेळूया शब्दांशी | Q १. (ई) | Page 13

खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

सभोवार दाट झाडी होती.

खेळूया शब्दांशी | Q १. (अ) | Page 13

खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

______ वाहतुकीची साधने कमी होती.

  • समोरून

  • सगळीकडे

  • पूर्वी

  • घटाघटा

खेळूया शब्दांशी | Q १. (आ) | Page 13

खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

मी ______ पाणी प्यायलो.

  • समोरून

  • सगळीकडे

  • पूर्वी

  • घटाघटा

खेळूया शब्दांशी | Q १. (इ) | Page 13

खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

मला आई ______ येताना दिसली.

  • समोरून

  • सगळीकडे

  • पूर्वी

  • घटाघटा

खेळूया शब्दांशी | Q १. (ई) | Page 13

खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

______ हिरवेगार गवत उगवले होते.

  • समोरून

  • सगळीकडे

  • पूर्वी

  • घटाघटा

Solutions for 4: गोपाळचे शौर्य

स्वाध्यायचर्चा करा. सांगा.खेळूया शब्दांशी
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - गोपाळचे शौर्य - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - गोपाळचे शौर्य

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 4 (गोपाळचे शौर्य) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 गोपाळचे शौर्य are गोपाळचे शौर्य, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions गोपाळचे शौर्य exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 4, गोपाळचे शौर्य मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×