Advertisements
Chapters
2: श्यामचे बंधुप्रेम
3: माझ्या अंगणात
4: गोपाळचे शौर्य
5.1: दादास पत्र
5.2: आम्ही सूचनाफलक वाचतो.
6: टप् टप् पडती
7.1: आजारी पडण्याचा प्रयोग
7.2: आपली समस्या आपले उपाय - १
7.3: आम्ही जाहिरात वाचतो.
8: शब्दांचे घर
9.1: वाचनाचे वेड
9.2: आम्ही बातमी वाचतो
10: पंडिता रमाबाई
▶ 11.1: लेक
11.2: आपली समस्या आपले उपाय - २
12: रोजनिशी
13: अदलाबदल
Chapter 14: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.1 - लेक Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.1 - लेक - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 11.1: लेक
Below listed, you can find solutions for Chapter 11.1 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 11.1 लेक स्वाध्याय [Page 41]
खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 11.1 लेक खेळूया शब्दांशी [Page 41]
कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
उदा., कुंदन - गोंदण, चंदन
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 11.1 लेक वाचा [Page 41]
'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 11.1 लेक भाषेची गंमत पाहूया [Page 42]
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,
- टेप आणा आपटे.
- तो कवी ईशाला शाई विकतो.
- ती होडी जाडी होती.
- हाच तो चहा.
- सर जाताना प्या ताजा रस.
- काका, वाचवा, काका.
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

Solutions for 11.1: लेक
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.1 - लेक Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.1 - लेक - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.1 - लेक
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 11.1 (लेक) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.1 लेक are लेक, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions लेक exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 11.1, लेक मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
