हिंदी

नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

नैसर्गिकरीत्या उत्पन्न झालेल्या आपत्तीला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. उदा. भूकंप, पूर, वीज कोसळणे इ. तर मानवाच्या चुकीमुळे उत्पन्न झालेल्या आपत्तीला मानवनिर्मित आपत्ती म्हणतात. उदा. आग, दहशतवाद, दंगल इ.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गोपाळचे शौर्य - चर्चा करा. सांगा. [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 गोपाळचे शौर्य
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ १२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 गोपाळचे शौर्य
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ३४
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 गोपालचे शौर्य
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ३४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×