हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - पंडिता रमाबाई [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - पंडिता रमाबाई - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 10: पंडिता रमाबाई

Below listed, you can find solutions for Chapter 10 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशीखेळ खेळूयाशोध घेऊयाआपण समजून घेऊया
स्वाध्याय [Pages 37 - 38]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 पंडिता रमाबाई स्वाध्याय [Pages 37 - 38]

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 37

पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 37

पंडिता रमाबाईंना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून समजते?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 37

पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते?

खालील रिकाम्या जागा भरा.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 37

पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला - ______

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 37

त्यांच्या मुलीचे नाव - ______

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 37

अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी - ______

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 37

सहस्रकातील कर्मयोगिनी - ______

स्वाध्याय | Q ३ | Page 37

पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा.

स्वाध्याय | Q ४ | Page 38

पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

खेळूया शब्दांशी [Page 38]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 पंडिता रमाबाई खेळूया शब्दांशी [Page 38]

खेळूया शब्दांशी | Q (अ). (१) | Page 38

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.

आराखडा - 

खेळूया शब्दांशी | Q (अ). (२) | Page 38

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.

सुधारक - 

खेळूया शब्दांशी | Q (आ) | Page 38

असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.

उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......

खेळूया शब्दांशी | Q (इ). (१) | Page 38

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

पुस्तक (डोके) - ......

खेळूया शब्दांशी | Q (इ). (२) | Page 38

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 

खेळूया शब्दांशी | Q (इ). (३) | Page 38

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

घागर (समुद्र) - ......

खेळूया शब्दांशी | Q (इ). (४) | Page 38

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

कडक (रस्ता) - ......

खेळूया शब्दांशी | Q (इ). (५) | Page 38

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

गाजर (पाळीव प्राणी) - ......

खेळूया शब्दांशी | Q (इ). (६) | Page 38

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

प्रवास (घर) - 

खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 38

हे शब्द असेच लिहा.

स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दु:ख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.

खेळ खेळूया [Page 38]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 पंडिता रमाबाई खेळ खेळूया [Page 38]

खेळ खेळूया | Q १ | Page 38

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

खेळ खेळूया | Q २ | Page 38

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

खेळ खेळूया | Q ३ | Page 38

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

खेळ खेळूया | Q ४ | Page 38

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

खेळ खेळूया | Q ५ | Page 38

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

शोध घेऊया [Pages 38 - 39]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 पंडिता रमाबाई शोध घेऊया [Pages 38 - 39]

शोध घेऊया | Q १ | Page 38

महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.

शोध घेऊया | Q २ | Page 39

खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.

सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.

खालील दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा.

शोध घेऊया | Q (१) | Page 39

मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.

  • परंतु

  • म्हणून

  • वा

  • तरी

  • आणि

  • किंवा

शोध घेऊया | Q (२) | Page 39

काका आला ______ काकी आली नाही.

  • परंतु

  • म्हणून

  • वा

  • तरी

  • आणि

  • किंवा

शोध घेऊया | Q (३) | Page 39

कुंदाचा पाय मुरगळला ________ ती शाळेत येऊ शकली नाही.

  • परंतु

  • म्हणून

  • वा

  • तरी

  • आणि

  • किंवा

शोध घेऊया | Q (४) | Page 39

मला बूट ______ चप्पल खरेदी करायची आहे.

  • परंतु

  • म्हणून

  • वा

  • तरी

  • आणि

  • किंवा

शोध घेऊया | Q (५) | Page 39

धोधो पाऊस पडत होता ______ मुले पटांगणावर खेळत होती.

  • परंतु

  • म्हणून

  • वा

  • तरी

  • आणि

  • किंवा

शोध घेऊया | Q (६) | Page 39

तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.

  • परंतु

  • म्हणून

  • वा

  • तरी

  • आणि

  • किंवा

आपण समजून घेऊया [Page 39]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 पंडिता रमाबाई आपण समजून घेऊया [Page 39]

खालील वाक्यांत योग्य पर्यायातून केवलप्रयोगी अव्यये घाला.

आपण समजून घेऊया | Q (अ) | Page 39

______! काय दशा झाली त्याची!

  • अरेरे

  • अबब

  • शी

  • चूप

आपण समजून घेऊया | Q (आ) | Page 39

______! एक अक्षरही बोलू नकोस.

  • अरेरे

  • अबब

  • शी

  • चूप

आपण समजून घेऊया | Q (इ) | Page 39

______! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.

  • अरेरे

  • अबब

  • शी

  • चूप

आपण समजून घेऊया | Q (ई) | Page 39

______! केवढा मोठा अजगर!

  • अरेरे

  • अबब

  • शी

  • चूप

Solutions for 10: पंडिता रमाबाई

स्वाध्यायखेळूया शब्दांशीखेळ खेळूयाशोध घेऊयाआपण समजून घेऊया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - पंडिता रमाबाई - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 - पंडिता रमाबाई

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 10 (पंडिता रमाबाई) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 10 पंडिता रमाबाई are पंडिता रमाबाई, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions पंडिता रमाबाई exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 10, पंडिता रमाबाई मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×