हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वाचनाचे वेड [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वाचनाचे वेड - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ९: वाचनाचे वेड

Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशीआपण समजून घेऊया
स्वाध्याय [Page 30]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ वाचनाचे वेड स्वाध्याय [Page 30]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 30

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 30

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 30

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले?

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 30

खालील घटनामागील कारणे लिहा.

आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 30

खालील घटनामागील कारणे लिहा.

आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 30

खालील घटनेमागील कारणे लिहा.

सोनालीला आता ‘पुस्तक वाचत जा’, असे सांगण्याची गरज उरली नव्हती.

स्वाध्याय | Q ३. | Page 30

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 30

अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.

खेळूया शब्दांशी [Pages 30 - 31]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ वाचनाचे वेड खेळूया शब्दांशी [Pages 30 - 31]

खेळूया शब्दांशी | Q (अ) (अ) | Page 30

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

सफल होणे -

  • यशासाठी झटणे

  • यशस्वी होणे

  • अपयश येणे

खेळूया शब्दांशी | Q (अ) (आ) | Page 30

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नोंदी करणे - 

  • लिहून ठेवणे

  • नोंदवही लिहिणे

  • लक्षात ठेवणे

खेळूया शब्दांशी | Q (अ) (इ) | Page 30

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - 

  • आनंद वाहून जाणे.

  • दु:खी होणे.

  • खूप आनंद होणे.

खेळूया शब्दांशी | Q (अ) (ई) | Page 30

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 

  • आश्चर्य वाटणे.

  • खूप आनंद होणे.

  • नाराज होणे.

खेळूया शब्दांशी | Q (आ) (अ) | Page 30

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

आमूलाग्र -

खेळूया शब्दांशी | Q (आ) (आ) | Page 30

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 

खेळूया शब्दांशी | Q (आ) (इ) | Page 30

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

अवांतर - 

खेळूया शब्दांशी | Q (इ) (अ) | Page 31

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

बक्षीस - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ) (आ) | Page 31

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

यश - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ) (इ) | Page 31

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ) (ई) | Page 31

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

मदत - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ) (उ) | Page 31

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

आवड - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 31

हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.

आपण समजून घेऊया [Page 31]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ वाचनाचे वेड आपण समजून घेऊया [Page 31]

आपण समजून घेऊया | Q १ | Page 31

खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?

Solutions for ९: वाचनाचे वेड

स्वाध्यायखेळूया शब्दांशीआपण समजून घेऊया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वाचनाचे वेड - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वाचनाचे वेड

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ९ (वाचनाचे वेड) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ वाचनाचे वेड are व्याकरण, लेखन, वाचनाचे वेड.

Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions वाचनाचे वेड exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ९, वाचनाचे वेड मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×