हिंदी

खालील घटनामागील कारणे लिहा. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटनामागील कारणे लिहा.

आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

आईने दिलेले पुस्तक सोनालीने संपूर्ण वाचून काढले, पण त्यातील कुठली कथा निवडावी हे तिला समजत नव्हते. तिने ही समस्या आईला सांगितली. सोनालीला वाचनाची गोडी निर्माण होत आहे हे पाहून आईने, तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. यामुळे, सोनालीला वाचलेली गोष्ट समजण्यास व लक्षात राहण्यास खूप मदत झाली.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9.1: वाचनाचे वेड - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 9.1 वाचनाचे वेड
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३३
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 वाचनाचे वेड
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 9.1 वाचनाचे वेड
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×