हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - माझ्या अंगणात (कविता) [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - माझ्या अंगणात (कविता) - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ३: माझ्या अंगणात (कविता)

Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायचर्चा करा. सांगा.खेळूया शब्दांशीउपक्रमखेळ खेळूयाकविता करूया
स्वाध्याय [Page 30]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ माझ्या अंगणात (कविता) स्वाध्याय [Page 30]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 30

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 30

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

रानमेवा कुठे उगवला आहे?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 30

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 30

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

कवीच्या अंगणात पाखरे का येतात?

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 30

खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 30

खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 30

खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 30

खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

रानातला रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खाऊया.

स्वाध्याय | Q ३. | Page 30

तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.

चर्चा करा. सांगा. [Page 30]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ माझ्या अंगणात (कविता) चर्चा करा. सांगा. [Page 30]

चर्चा करा. सांगा. | Q १ | Page 30

रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.

खेळूया शब्दांशी [Pages 30 - 31]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ माझ्या अंगणात (कविता) खेळूया शब्दांशी [Pages 30 - 31]

खेळूया शब्दांशी | Q (अ) (१) | Page 30

खालील दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा.

काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची ______

  • मिजास

  • आस

  • रास

खेळूया शब्दांशी | Q (अ) (२) | Page 30

खालील दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा.

घरामंदी घरट्यात जशी दुधातली ______

  • माय

  • साय

  • जाय

खेळूया शब्दांशी | Q (अ) (३) | Page 30

खालील दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा.

दूर उडुनिया जाता, आसू येती ______

  • गालावर

  • सारेजण

  • घरट्यात

खेळूया शब्दांशी | Q (आ) (१) | Page 30

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

लाकडाची - 

खेळूया शब्दांशी | Q (आ) (२) | Page 30

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

पक्ष्यांचा - 

खेळूया शब्दांशी | Q (आ) (३) | Page 30

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

केळीचा - 

खेळूया शब्दांशी | Q (आ) (४) | Page 30

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

प्राण्यांचा - 

खेळूया शब्दांशी | Q (आ) (५) | Page 30

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

मुलांचा - 

खेळूया शब्दांशी | Q (आ) (६) | Page 30

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

द्राक्षांचा - 

खेळूया शब्दांशी | Q (इ) (अ) | Page 30

खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

सांडलं - 

खेळूया शब्दांशी | Q (इ) (आ) | Page 30

खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

रास - 

खेळूया शब्दांशी | Q (इ) (इ) | Page 30

खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

माय - 

खेळूया शब्दांशी | Q (ई) (अ) | Page 31

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

खावा - 

खेळूया शब्दांशी | Q (ई) (आ) | Page 31

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

माय - 

खेळूया शब्दांशी | Q (ई) (इ) | Page 31

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

घरामंदी - 

खेळूया शब्दांशी | Q (ई) (ई) | Page 31

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

आसू - 

उपक्रम [Page 31]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ माझ्या अंगणात (कविता) उपक्रम [Page 31]

उपक्रम | Q १ | Page 31

तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.

खेळ खेळूया [Page 31]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ माझ्या अंगणात (कविता) खेळ खेळूया [Page 31]

खेळ खेळूया | Q १ | Page 31

'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...

कविता करूया [Page 31]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ माझ्या अंगणात (कविता) कविता करूया [Page 31]

कविता करूया | Q १. (१) | Page 31

खालील आकृतीमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी तयार करा.

कविता करूया | Q १. (२) | Page 31

खालील आकृतीमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी तयार करा.

कविता करूया | Q १. (३) | Page 31

खालील आकृतीमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी तयार करा.

Solutions for ३: माझ्या अंगणात (कविता)

स्वाध्यायचर्चा करा. सांगा.खेळूया शब्दांशीउपक्रमखेळ खेळूयाकविता करूया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - माझ्या अंगणात (कविता) - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - माझ्या अंगणात (कविता)

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ३ (माझ्या अंगणात (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ माझ्या अंगणात (कविता) are व्याकरण, लेखन, माझ्या अंगणात.

Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions माझ्या अंगणात (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ३, माझ्या अंगणात (कविता) मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×