Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी तयार करा.

लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
आनंदाचा सण दिवाळी,
अंगणी सजली रंगीबेरंगी रांगोळी.
जल्लोषाचा सण होळी,
सवंगड्यांसह चाखू पुरणपोळी,
साडेतीन मुहुर्तांपैकी गुढीपाडवा,
दार तोरणाने सजवा.
पाहुणचार करू पाहुण्यांचा
मेळ घालू नात्यांचा
shaalaa.com
पद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
