Advertisements
Chapters
Chapter १: भारतमाता (गाणे)
२: माझा अनुभव
३: पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
४: माहिती घेऊया
५: सुगरीणचे घरटे
Part 2
६: हे खरे खरे व्हावे...(कविता)
७: उद्यानात भेटलेला विद्यार्थी
८: कुंदाचे साहस
९: घर (कविता)
Part 3
१०: बाबांचं पत्र
▶ ११: मिनुचं जलप्रवास
१२: चंद्रावरची शाळा (कविता)
१३: मोठी आई
Part 4
१४: अप्पाजींचे चातुर्य
१५: होळी आली होळी (कविता)
१६: मुक्या प्राण्यांची कैफियत
१७: पाणपोई (कविता)
*: आपण हे करूया !
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मिनुचं जलप्रवास Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मिनुचं जलप्रवास - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-6-maharashtra-state-board_6:881c0686f01e4f2e8b843b589f7c29bd.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ११: मिनुचं जलप्रवास
Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ मिनुचं जलप्रवास स्वाध्याय [Pages 38 - 39]
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.
चार-पाच ओळींत वर्णन करा.
घोडमासा
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.

योग्य जोड्या लावा.
| नाम | विशेषण |
| (अ) मिनू | (१) मुसळधार |
| (आ) पाणी | (२) इवलीशी |
| (इ) डोळे | (३) खारट |
| (ई) पाऊस | (४) बटबटीत |
खालील शब्द वाचा. समजून घ्या.
| गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग |
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
सूर्य पूर्वेला उगवतो.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मला लाडू आवडला.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आईचा स्वयंपाक झाला होता.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मी गावाला जाईन -
खालील वाक्यातील काळ ओळखा.
तू का रडतेस? -
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मी पोहायला शिकणार आहे.
Solutions for ११: मिनुचं जलप्रवास
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मिनुचं जलप्रवास Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मिनुचं जलप्रवास - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-6-maharashtra-state-board_6:881c0686f01e4f2e8b843b589f7c29bd.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मिनुचं जलप्रवास
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ११ (मिनुचं जलप्रवास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ मिनुचं जलप्रवास are मिनूचा जलप्रवास, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मिनुचं जलप्रवास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ११, मिनुचं जलप्रवास मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
