Advertisements
Chapters
Chapter १: भारतमाता (गाणे)
२: माझा अनुभव
३: पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
४: माहिती घेऊया
▶ ५: सुगरीणचे घरटे
Part 2
६: हे खरे खरे व्हावे...(कविता)
७: उद्यानात भेटलेला विद्यार्थी
८: कुंदाचे साहस
९: घर (कविता)
Part 3
१०: बाबांचं पत्र
११: मिनुचं जलप्रवास
१२: चंद्रावरची शाळा (कविता)
१३: मोठी आई
Part 4
१४: अप्पाजींचे चातुर्य
१५: होळी आली होळी (कविता)
१६: मुक्या प्राण्यांची कैफियत
१७: पाणपोई (कविता)
*: आपण हे करूया !
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - सुगरीणचे घरटे Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - सुगरीणचे घरटे - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-6-maharashtra-state-board_6:881c0686f01e4f2e8b843b589f7c29bd.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ५: सुगरीणचे घरटे
Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ सुगरीणचे घरटे स्वाध्याय [Page 34]
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
| (अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
| (आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
| (इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
चिकाटी -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
| नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |

सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ सुगरीणचे घरटे आपण समजून घेऊया [Page 34]
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी कुमारला हाक मारली.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
तुला नवीन दप्तर आणले.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
त्याचा फोटो छान येतो.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी त्यांना सुविचार सांगितला.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
त्याने घर झाडून घेतले.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
आपण पतंग उडवूया.
खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
| सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन." |
Solutions for ५: सुगरीणचे घरटे
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - सुगरीणचे घरटे Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - सुगरीणचे घरटे - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-6-maharashtra-state-board_6:881c0686f01e4f2e8b843b589f7c29bd.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - सुगरीणचे घरटे
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ५ (सुगरीणचे घरटे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ सुगरीणचे घरटे are सुगरणीचे घरटे, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सुगरीणचे घरटे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ५, सुगरीणचे घरटे मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
