Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
Advertisements
उत्तर
फक्त आपल्या चोचीच्या मदतीने सुबक व आकारबद्ध घरटे विणण्याचे कसब सुगरण पक्ष्याजवळ आहे, म्हणून त्याला कसबी विणकर म्हटले आहे.
संबंधित प्रश्न
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
क्रिकेट -
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.

