हिंदी

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. ‘अ’ गट (अ) शाबूत राहणे (आ) वाखाणणे (इ) सर येणे (१) बरोबरी करणे (२) टिकून राहणे (३) स्तुती करणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

अ.क्र ‘अ’ गट अ.क्र ‘ब’ गट
(अ) शाबूत राहणे (१) बरोबरी करणे
(आ) वाखाणणे (२) टिकून राहणे
(इ) सर येणे (३) स्तुती करणे
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

अ.क्र ‘अ’ गट अ.क्र ‘ब’ गट
(अ) शाबूत राहणे (२) टिकून राहणे
(आ) वाखाणणे (३) स्तुती करणे
(इ) सर येणे (१) बरोबरी करणे
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: सुगरणीचे घरटे - स्वाध्याय [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 5 सुगरणीचे घरटे
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ १०
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 5 सुगरीणचे घरटे
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्न

तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

मजबूत -


पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (१) वक्ता
(आ) धावण्यात पटाईत (२) क्रिकेटपटू
(इ) भाषण करण्यात पटाईत (३) धावपटू

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

लगोरी -


‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’


कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×