Advertisements
Chapters
Chapter १: सर्वात्मका शिवसुंदरा
२. (अ): संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम
२. (आ): संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
३: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
४: जी. आय. पी. रेल्वे
*: काझीरंगा
भाग - २
५: व्यायामाचे महत्त्व
६: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
७: दिव्याच्या शोधामागचे दिव्य
८: सखू आजी
*: हास्यचित्रांतली मुलं
भाग -३
९: उजाड उघडे माळरानही
१०: कुलूप
११: आभाळातल्या पाऊलवाटा
१२: पुन्हा एकदा
*: व्हेनिस
भाग -४
१३: तिफन
१४: ते जीवनदायी झाड
१५: माझे शिक्षक व संस्कार
▶ १६: शब्दांचा खेळ
*: विश्वकोश
*: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १६ - शब्दांचा खेळ Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १६ - शब्दांचा खेळ - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १६: शब्दांचा खेळ
Below listed, you can find solutions for Chapter १६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड १६ शब्दांचा खेळ स्वाध्याय [Page 57]
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.

जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) आतुर होणे. | (अ) खूप आनंद होणे. |
| (२) हिरमोड होणे. | (आ) प्रेम करणे. |
| (३) उकळ्या फुटणे. | (इ) उत्सुक होणे. |
| (४) पालवी फुटणे. | (ई) नाराज होणे. |
| (५) मायेची पाखर घालणे. | (उ) नवीन उत्साह निर्माण होणे. |
फरक स्पष्ट करा.

खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
शिरीष
शिरिश
शिरीश
शीरीष
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
पुनर्वसन
पूनर्वसन
पुनर्वसन
पुनरवसन
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
पारंपारिक
पारंपरिक
पारंपारीक
पारंपरीक
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
क्रिडांगण
क्रीडांगण
क्रिंडागण
क्रिडांगन
खालील वाक्यातील काळ ओळखा.
काल शब्द शिकून घेतले.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
Solutions for १६: शब्दांचा खेळ
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १६ - शब्दांचा खेळ Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १६ - शब्दांचा खेळ - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:fa201024f09443efb2ab763e16b1adc0.jpg)
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १६ - शब्दांचा खेळ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १६ (शब्दांचा खेळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १६ शब्दांचा खेळ are गद्य (9th Standard), व्याकरण, शब्दांचा खेळ.
Using Balbharati मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions शब्दांचा खेळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १६, शब्दांचा खेळ मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
