हिंदी

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1 : इतिहास

    १: इतिहासाची साधने

    २: युरोप आणि भारत

    ३: ब्रिटिश सत्तेचे परिणाम

नागरिकशास्त्र

    १: संसदीय शासन पद्धतीची ओळख

Part 2 : इतिहास

    ४: १८५७ चा स्वातंत्र्यलढा

    ५: सामाजिक व धार्मिक प्रबोधन

▶ ६: स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

    ७: असहकार चळवळ

नागरिकशास्त्र

    २: भारताची संसद

    ३: केंद्रीय कार्यकारी मंडळ

Part 3 : इतिहास

    ८: सविनय कायदेभंग चळवळ

    ९: स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

    १०: सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

नागरिकशास्त्र

    ४: भारतातील न्यायव्यवस्था

Part 4 : इतिहास

    ११: समतेचा लढा

    १२: स्वातंत्र्यप्राप्ती

    १३: स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

    १४: महाराष्ट्र राज्याची निर्मिती

नागरिकशास्त्र

    ५: राज्यशासन

    ६: नोकरशाही

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ६: स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

Below listed, you can find solutions for Chapter ६ of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 138]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ६ स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय [Page 138]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने युन्हा लिहा.

१. (अ) (१)Page 138

भारत सेवक समाजाची स्थापना ______ यांनी केली.

  • गणेश वासुदेव जोशी

  • भाऊ दाजी लाड

  • म.गो.रानडे

  • गोपाळ कृष्ण गोखले

१. (अ) (२)Page 138

राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ______ येथे भरवण्यात आले.

  • पुणे 

  • मुंबई

  • कोलकाता 

  • लखनौ

१. (अ) (३)Page 138

गीतारहस्य हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.

  • लोकमान्य टिळक

  • दादाभाई नौरोजी

  • लाला लजपतराय

  • बिपीनचंद्र पाल

१. (ब) (१)Page 138

नावे लिहा.

मवाळ नेते - ______

१. (ब) (२)Page 138

नावे लिहा.

जहाल नेते - ______

२. (१)Page 138

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.

२. (२)Page 138

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.

२. (३)Page 138

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.

३. (१)Page 138

टीपा लिहा.

राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे

३. (२)Page 138

टीपा लिहा.

वंगभंग चळवळ

३. (३)Page 138

टीपा लिहा.

राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री

४.Page 138

भारतीय राष्ट्रीय, सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

  • प्रशासकीय केंद्रीकरण
  • आर्थिक शोषण
  • पाश्‍चात्त्य शिक्षण
  • भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास
  • वृत्तपत्रांचे कार्य
उपक्रम [Page 138]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ६ स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ उपक्रम [Page 138]

१.Page 138

राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या काळातील नेत्यांविषयी अधिक माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा.

Solutions for ६: स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ६ (स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ are राष्ट्रवादाचा उदय, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे, मवाळ युग (१८८५-१९०५), जहाल युग (१९०५-१९२०), बंगालचे फाळणी, वंगभंग चळवळ, राष्ट्रीय सभेची चतु:सूत्री, जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद, ब्रिटिश सरकारची दडपशाही, मुस्लिम लीगची स्थापना, मॉर्ले-मिंटो कायदा, लखनौ करार, होमरूल चळवळ (१९१६–१९१८), पहिल्या महायुद्ध व भारत, मोंटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा.

Using Balbharati इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ६, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×