हिंदी

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1 : इतिहास

    १: इतिहासाची साधने

    २: युरोप आणि भारत

    ३: ब्रिटिश सत्तेचे परिणाम

नागरिकशास्त्र

    १: संसदीय शासन पद्धतीची ओळख

Part 2 : इतिहास

    ४: १८५७ चा स्वातंत्र्यलढा

    ५: सामाजिक व धार्मिक प्रबोधन

    ६: स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

    ७: असहकार चळवळ

नागरिकशास्त्र

    २: भारताची संसद

    ३: केंद्रीय कार्यकारी मंडळ

Part 3 : इतिहास

    ८: सविनय कायदेभंग चळवळ

▶ ९: स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

    १०: सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

नागरिकशास्त्र

    ४: भारतातील न्यायव्यवस्था

Part 4 : इतिहास

    ११: समतेचा लढा

    १२: स्वातंत्र्यप्राप्ती

    १३: स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

    १४: महाराष्ट्र राज्याची निर्मिती

नागरिकशास्त्र

    ५: राज्यशासन

    ६: नोकरशाही

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ९: स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 120]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय [Page 120]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

1. (1)Page 120

वैयक्तिक सत्याग्रहाचे ______ हे पहिले सत्याग्रही होते.

  • अंदमान व निकोबार

  • ऑगस्ट क्रांती

  • विनोबा भावे

1. (2)Page 120

१९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ______ असे म्हटले जाते.

  • अंदमान व निकोबार

  • ऑगस्ट क्रांती

  • विनोबा भावे

1. (3)Page 120

नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने ______ बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

  • अंदमान व निकोबार

  • ऑगस्ट क्रांती

  • विनोबा भावे

2. (1)Page 120

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.

2. (2)Page 120

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली.

2. (3)Page 120

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

3.Page 120

पुढील तक्ता पूर्ण करा.

संघटना  संस्थापक
फॉरवर्ड ब्लॉक  
इंडियन इंडिपेंडन्स लीग  
तुफान सेना  

पुढील प्रश्‍नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

4. (1)Page 120

शिरीषकुमारचे कार्य तुम्हांस कसे प्रेरणादायी आहे?

4. (2)Page 120

इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले?

4. (3)Page 120

राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली?

उपक्रम

(1)Page 120

आझाद हिंद सेनेने दिलेल्या लढ्यातील घटनांची कालरेषा तयार करा.

(2)Page 120

१९४२ च्या छोडो भारत आंदोलनाची छायाचित्रे आंतरजालाच्या साहाय्याने मिळवून राष्ट्रीय दिनांच्या निमित्ताने त्यांचे प्रदर्शन आयोजित करा.

Solutions for ९: स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

स्वाध्याय
Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ९ (स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व are स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व, १९३५ चा कायदा, प्रांतिक मंत्रिमंडळे, क्रिप्स योजना, दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा, छोडो भारत चळवळ, छोडो भारत ठराव, जनआहंदोलनाला प्रारंभ, भूमिगत चळवळ, प्रतिसरकारांची स्थापना, चलेजाव चळवळीचे महत्त्व, भारतीय राष्ट्रीय सेना (आझाद हिंद सेना), आझाद हिंद सेनेची निर्मिती, आझाद हिंद सेनेचा पराक्रम, भारतीय नौदल व विमान दलातील उठाव.

Using Balbharati इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ९, स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×