हिंदी

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - स्वातंत्र्यप्राप्ती [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1 : इतिहास

    १: इतिहासाची साधने

    २: युरोप आणि भारत

    ३: ब्रिटिश सत्तेचे परिणाम

नागरिकशास्त्र

    १: संसदीय शासन पद्धतीची ओळख

Part 2 : इतिहास

    ४: १८५७ चा स्वातंत्र्यलढा

    ५: सामाजिक व धार्मिक प्रबोधन

    ६: स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

    ७: असहकार चळवळ

नागरिकशास्त्र

    २: भारताची संसद

    ३: केंद्रीय कार्यकारी मंडळ

Part 3 : इतिहास

    ८: सविनय कायदेभंग चळवळ

    ९: स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

    १०: सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

नागरिकशास्त्र

    ४: भारतातील न्यायव्यवस्था

Part 4 : इतिहास

    ११: समतेचा लढा

▶ १२: स्वातंत्र्यप्राप्ती

    १३: स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

    १४: महाराष्ट्र राज्याची निर्मिती

नागरिकशास्त्र

    ५: राज्यशासन

    ६: नोकरशाही

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - स्वातंत्र्यप्राप्ती - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १२: स्वातंत्र्यप्राप्ती

Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 133]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १२ स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय [Page 133]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

1. (1)Page 133

हंगामी सरकारचे ______ हे प्रमुख होते.

  • वल्लभभाई पटेल

  • महात्मा गांधी

  • पं. जवाहरलाल नेहरू

  • बॅ. जीना

1. (2)Page 133

भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना ______ यांनी तयार केली.

  • लॉर्ड वेव्हेल

  • स्टॅफर्ड क्रिप्स

  • लॉर्ड माउंटबॅटन

  • पॅथिक लॉरेन्स

2. (1)Page 133

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला?

2. (2)Page 133

पुढील प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.

3. (1)Page 133

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली.

3. (2)Page 133

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.

3. (3)Page 133

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.

4.Page 133

दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा.

5. (1)Page 133

पुढील प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर लिहा.

ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली?

5. (2)Page 133

पुढील प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर लिहा.

माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा.

5. (3)Page 133

पुढील प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर लिहा.

१६ ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लीम लीगने का जाहीर केले? त्याचे कोणते परिणाम झाले?

उपक्रम

aPage 133

विविध संदर्भग्रंथ तसेच आंतरजालाच्या साहाय्याने स्वातंत्र्य मिळाल्यावर सामान्य जनतेची काय प्रतिक्रिया होती, याविषयी माहिती मिळवा.

Solutions for १२: स्वातंत्र्यप्राप्ती

स्वाध्याय
Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - स्वातंत्र्यप्राप्ती - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - स्वातंत्र्यप्राप्ती

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १२ (स्वातंत्र्यप्राप्ती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ स्वातंत्र्यप्राप्ती are स्वातंत्र्यप्राप्ती परिचय, वेव्हेल योजना, त्रिमंत्री योजना, प्रत्यक्ष कृतिदिन, हंगामी सरकारची स्थापना, माउंटबॅटन योजना, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, स्वातंत्र्यप्राप्ती परिचय.

Using Balbharati इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions स्वातंत्र्यप्राप्ती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १२, स्वातंत्र्यप्राप्ती इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×