हिंदी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - मानवी वस्ती [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - मानवी वस्ती - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: मानवी वस्ती

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 51]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 7 मानवी वस्ती स्वाध्याय [Page 51]

अचूक पर्याय निवडा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 51

वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते.

  • समुद्रसान्निध्य

  • मैदानी प्रदेश

  • पाण्याची उपलब्धता

  • हवामान

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 51

ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते?

  • केंद्रित

  • रेषाकृती

  • विखुरलेली

  • ताराकृती

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 51

भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो?

  • नदीकाठी

  • वाहतूक मार्गाच्या लगत

  • डोंगराळ प्रदेशात

  • औद्योगिक क्षेत्रात

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 51

नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.

  • वनाच्छादन

  • शेतीयोग्य जमीन

  • उंचसखल जमीन

  • उद्योगधंदे

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 51

ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते?

  • पारा

  • आमापा

  • एस्पिरितो सान्तो

  • पॅराना

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 51

भौगोलिक कारणे लिहा.

पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 51

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 51

भौगोलिक कारणे लिहा.

भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 51

भौगोलिक कारणे लिहा.

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

स्वाध्याय | Q २. (उ) | Page 51

भौगोलिक कारणे लिहा.

उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 51

भारत आणि ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 51

गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 51

मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?

Solutions for 7: मानवी वस्ती

स्वाध्याय
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - मानवी वस्ती - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - मानवी वस्ती

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 7 (मानवी वस्ती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 मानवी वस्ती are मानवी वस्ती, भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे, ब्राझीलमधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे, भारत-नागरीकरण, ब्राझील नागरीकरण.

Using Balbharati भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मानवी वस्ती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, मानवी वस्ती भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×