Advertisements
Chapters
2: स्थान -विस्तार
3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली
4: हवामान
▶ 5: नैसर्गि क वनस्पती व प्राणी
6: लोकसंख्या
7: मानवी वस्ती
8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - नैसर्गि क वनस्पती व प्राणी Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - नैसर्गि क वनस्पती व प्राणी - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:ec044aeae9b24707894fdaf0e34b3657.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 5: नैसर्गि क वनस्पती व प्राणी
Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 नैसर्गि क वनस्पती व प्राणी स्वाध्याय [Pages 36 - 37]
"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.
| अ.क्र. | वनांचा प्रकार | गुणधर्म | भारतातील प्रदेश | ब्राझीलमधील प्रदेश |
| १. | उष्ण कटिबंधीय वने | १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष | ||
| २. | निम वाळवंटी काटेरी वने |
१. २. |
||
| ३. | ‘सॅव्हाना’ | १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत | ||
| ४. | उष्ण कटिबंधीय निम पानझडी | १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती | ||
| ५. | गवताळ प्रदेश | १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश |
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वनप्रकार -
काटेरी झुडपी वने
सदाहरित वने
हिमालयीन वने
पानझडी वने
वेगळा घटक ओळखा.
भारताच्या संदर्भात -
खारफुटीची वने, भूमध्य सागरी वने, काटेरी झुडपी वने, विषुववृत्तीय वने
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वन्य प्राणी -
ॲनाकोंडा
तामरिन
मकाऊ
सिंह
वेगळा घटक ओळखा.
भारतीय वनस्पती -
देवदार
अंजन
ऑर्किड
वड
जोड्या जुळवा.
| गट अ | गट ब |
| (अ) सदाहरित वने | (i) सुंद्री |
| (आ) पानझडी वने | (ii) पाईन |
| (इ) समुद्रकाठची वने | (iii) पाऊ ब्रासील |
| (ई) हिमालयीन वने | (iv) खेजडी |
| (उ) काटेरी व झुडपी वने | (v) साग |
| (vi) आमर | |
| (vii) साल |
थोडक्यात उत्तरे दया.
ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक सांगा.
ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते?
ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?
भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे.
Solutions for 5: नैसर्गि क वनस्पती व प्राणी
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - नैसर्गि क वनस्पती व प्राणी Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - नैसर्गि क वनस्पती व प्राणी - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:ec044aeae9b24707894fdaf0e34b3657.jpg)
Balbharati solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - नैसर्गि क वनस्पती व प्राणी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 5 (नैसर्गि क वनस्पती व प्राणी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 नैसर्गि क वनस्पती व प्राणी are नैसर्गिक वनस्पती व प्राणी, ब्राझील- वनस्पती, भारत-वनस्पती, ब्राझील वन्य जीवन, भारत - वन्य जीवन.
Using Balbharati भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions नैसर्गि क वनस्पती व प्राणी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 5, नैसर्गि क वनस्पती व प्राणी भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
