हिंदी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - सागरतळरचना [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - सागरतळरचना - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ४: सागरतळरचना

Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 164]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ४ सागरतळरचना स्वाध्याय [Page 164]

योग्य पर्याय निवडा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 164

जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण ______.

  • पाण्याखाली जमीन आहे.

  • पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.

  • जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.

  • जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 164

मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो?

  • भूखंडमंच

  • खंडान्त उतार

  • सागरी मैदान

  • सागरी डोह

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 164

खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे?

  • नद्या, हिमनद्या, प्राणी-वनस्पती अवशेष

  • ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी-वनस्पती अवशेष

  • ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

  • ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पतीचे अवशेष, सागरी मैदाने

स्वाध्याय | Q २. | Page 164

(अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना योग्य नावे द्या.
       

(आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत?

(इ) कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत?

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 164

भौगोलिक करणे द्या.

सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 164

भौगोलिक करणे द्या.

भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 164

भौगोलिक करणे द्या.

काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात.

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 164

भौगोलिक करणे द्या.

खंडान्त उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात.

स्वाध्याय | Q ३. (उ) | Page 164

भौगोलिक करणे द्या.

मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते.

स्वाध्याय | Q ४. | Page 164

नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भूरूपांशी संबंधित आहे?

(ब) हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत?

(क) आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत?

उपक्रम [Page 164]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ४ सागरतळरचना उपक्रम [Page 164]

उपक्रम | Q १. | Page 164

सागरतळरचनेची प्रतिकृती तयार करा.

Solutions for ४: सागरतळरचना

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - सागरतळरचना - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - सागरतळरचना

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ४ (सागरतळरचना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ सागरतळरचना are सागरतळरचना, महासागराची तळरचना, सागरी संचयन.

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सागरतळरचना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ४, सागरतळरचना भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×