हिंदी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - लोकसंख्या [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - लोकसंख्या - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ७: लोकसंख्या

Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 146]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ लोकसंख्या स्वाध्याय [Page 146]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 146

जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या ______.

  • कमी होते.

  • वाढते.

  • स्थिर होते.

  • अतिरिक्त होते.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 146

______ वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.

  • ० ते ४

  • १४ ते ६०

  • १५ ते ६०

  • १५ ते ५९

स्वाध्याय | Q १. (इ). | Page 146

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार ______ घटकावर अधिक अवलंबून असतो.

  • लिंग गुणोत्तर

  • जन्मदर

  • साक्षरता

  • स्थलांतर

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 146

खालील विधान तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करा.

प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 146

खालील विधान तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करा.

साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 146

खालील विधान तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करा.

ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते, त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो.

स्वाध्याय | Q २. ई. | Page 146

खालील विधान तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करा.

अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय.

स्वाध्याय | Q २. (उ) | Page 146

खालील विधान तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करा.

विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो.

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 146

लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात?

स्वाध्याय | Q ३. (आ). (i) | Page 146

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल घटकांची यादी तयार करा.

स्वाध्याय | Q ३. (आ). (ii) | Page 146

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्रतिकूल घटकांची यादी तयार करा.

स्वाध्याय | Q ३. (इ). | Page 146

लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या असतील?

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 146

लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या असतील?

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 146

भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 146

भौगोलिक कारणे द्या.

कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो.

स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 146

भौगोलिक कारणे द्या.

वयोगटरचनेचा अभ्यास आवश्यक आहे.

स्वाध्याय | Q ४. (ई) | Page 146

भौगोलिक कारणे द्या.

साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो.

स्वाध्याय | Q ४. (उ) | Page 146

भौगोलिक कारणे द्या.

मानवी विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते.

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 146

टिपा लिहा.

लिंग गुणोत्तर

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 146

टिपा लिहा.

वयोगट रचना

स्वाध्याय | Q ५. (इ) | Page 146

टिपा लिहा.

साक्षरता

उपक्रम [Page 146]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ लोकसंख्या उपक्रम [Page 146]

उपक्रम | Q १. | Page 146

परिसरातील पाच कुटुंबांचे सर्वेक्षण खालील मुद्द्यांच्याआधारे करा व त्या संदर्भाने सादरीकरण करा.

(अ) लिंग

(आ) वयोगट

(इ) शिक्षण

(ई) व्यवसाय

Solutions for ७: लोकसंख्या

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - लोकसंख्या - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - लोकसंख्या

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ७ (लोकसंख्या) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ लोकसंख्या are लोकसंख्या वाढ, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची रचना, लोकसंख्या – एक संसाधन, मानवी विकास निर्देशांक, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता.

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions लोकसंख्या exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ७, लोकसंख्या भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×