हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण ______.

विकल्प

  • पाण्याखाली जमीन आहे.

  • पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.

  • जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.

  • जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: सागरतळरचना - स्वाध्याय [पृष्ठ १६४]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 4 सागरतळरचना
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ १६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×