हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

भौगोलिक करणे द्या. भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक करणे द्या.

भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. भूखंडमंच हा सागरतळाचा उथळ भाग आहे. त्यामुळे भूखंडमंचापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात. परिणामी भूखंडमंचावर शेवाळ, प्लवंक यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.
  2. शेवाळ, प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. त्यामुळे भूखंडमंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात. म्हणूनच भूखंडमंच मासेमारीसाठी नंदनवन आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: सागरतळरचना - स्वाध्याय [पृष्ठ १६४]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 4 सागरतळरचना
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ १६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×