Advertisements
Advertisements
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
भरतवाक्य
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)
- नकारात्मक विचार करा. - ___________
- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
2. तक्ता पूर्ण करा. (२)
कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.
| काय करावे. | काय करू नये. |
| 1) | 1) |
| 2) | 2) |
Concept: undefined >> undefined
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
Concept: undefined >> undefined
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
Concept: undefined >> undefined
पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'
Concept: undefined >> undefined
खालील आकृती पूर्ण करा.

Concept: undefined >> undefined
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा. (३)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
Concept: undefined >> undefined
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
Concept: undefined >> undefined
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
i. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी-
- ____________
- ____________
२) मानव व वस्तू यांच्यातील समान भावना - (2)
| मानव | |
| वस्तू |
| वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. |
३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
४) काव्यसाैंदर्य लिहा. (२)
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा.
Concept: undefined >> undefined
पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना.
Concept: undefined >> undefined
