Please select a subject first
Advertisements
Advertisements
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
Concept: मक्तेदारी स्पर्धा
फरक स्पष्ट करा.
किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक
Concept: निर्देशांकाची रचना
निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा.
- भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त
- भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त
- योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त
- निर्देशांक चुकीच्या बापरासाठी केला जातो
Concept: निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व
खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
| वस्तू | २००६ च्या किमती (₹) (मूळ वर्ष) |
२०१९ च्या किमती (₹) (चालू वर्ष) |
| अ | २० | ३० |
| ब | ३० | ४५ |
| क | ४० | ६० |
| ड | ५० | ७५ |
| इ | ६० | ९० |
- किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा.
- `sumP_0 "व" sum P_१` च्या किंमती काढा.
- किंमत निर्देशांक (P०१) काढा.
Concept: निर्देशांकाची रचना
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत.
Concept: निर्देशांक
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज.
Concept: राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
जागृतीला राज्यसरकारकडून दरमहा ₹ ५०००/- निवृत्तीवेतन मिळते.
Concept: राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी
विसंगत शब्द ओळखा:
राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये:
Concept: राष्ट्रीय उत्पन्न
राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करा.
Concept: राष्ट्रीय उत्पन्न
फरक स्पष्ट करा.
सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार
Concept: सार्वजनिक वित्त व्यवहार
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर
Concept: सार्वजनिक वित्त संरचना >> सार्वजनिक उत्पन्न
सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्ये येतात.
- परकीय आक्रमणापासून संरक्षण
- शिक्षण व आरोग्य सेवा
- सामाजिक सुरक्षा उपाययोजना
- कर संकलन
Concept: सार्वजनिक वित्त व्यवहार
विसंगत शब्द ओळखा:
अंदाजपत्रकाचे प्रकार:
Concept: शासकीय अंदाजपत्रक
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
Concept: सार्वजनिक वित्त संरचना >> सार्वजनिक उत्पन्न
फरक स्पष्ट करा.
नाणे बाजार व भांडवल बाजार
Concept: भारतातील नाणे बाजार
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.
Concept: भारतातील भांडवली बाजार
असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात.
- सावकार
- व्यापारी बँका
- हुंडी
- चिटफंड
Concept: भारतातील नाणे बाजाराची संरचना >> असंघटित क्षेत्र
फरक स्पष्ट करा.
आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी
Concept: वित्तीय बाजारपेठ
भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा.
Concept: भारतातील भांडवली बाजार
विसंगत शब्द ओळखा:
वित्तीय मालमत्ता:
Concept: वित्तीय बाजारपेठ
