Please select a subject first
Advertisements
Advertisements
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (४)
| मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून. साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'प्रदूमभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले. |
- 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात? (१)
- भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? (१)
- मेजर ध्यानचंद यांची ऑलिंपिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. (२)
Concept: खेळांचे प्रकार
थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
Concept: पर्यटनाची परंपरा
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.
Concept: ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
Concept: पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी
पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
Concept: पर्यटनाचे प्रकार
महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
Concept: पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
Concept: पर्यटनाचे प्रकार
थोडक्यात टिपा लिहा.
मार्को पोलो
Concept: ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
Concept: पर्यटनाची परंपरा
पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विदयार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत?
Concept: पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
Concept: पर्यटनाचे प्रकार
पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा:
Concept: काही नावाजलेली संग्रहालये
ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
Concept: ग्रंथालये आणि अभिलेखागार
अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
Concept: ग्रंथालये आणि अभिलेखागार
इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा.

Concept: कोशवाङ्मय
थोडक्यात टिपा लिहा.
लुव्र संग्रहालय
Concept: काही नावाजलेली संग्रहालये
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
Concept: ग्रंथालये आणि अभिलेखागार
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
Concept: सामाजिक न्याय व समता
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
Concept: सामाजिक न्याय व समता
