Advertisements
Advertisements
योग्य जोडी लावा:
| स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' | |
| पदार्थ | अपवर्तनांक | |
| हवा | (अ) | 1.33 |
| (ब) | 1.46 | |
| (क) | 1.0003 |
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
चूक की बरोबर ते लिहा.
तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 nm च्या जवळ आहे.
Concept: प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

- आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे?
- सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता?
- सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता?
- वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
- व्याख्या लिहा : वर्णपंक्ती.
Concept: प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
योग्य जोडी जुळवा:
| 'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ | |
| पाण्याचा अपवर्तनांक | (a) | 1.31 |
| (b) | 1.36 | |
| (c) | 1.33 |
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
शास्त्रीय कारणे लिहा.
डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
Concept: मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
नाव लिहा.
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
Concept: मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती ______ आहे.
Concept: भिंगाची शक्ती (Power of a lens)
बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | वस्तूचे स्थान | प्रतिमेचे स्थान | प्रतिमेचे स्वरूप |
| 1. | 2F1 च्या पलीकडे | ____________ | __________________ |
| 2. | ____________ | अनंत अंतरावर | __________________ |
| 3. | ____________ | ____________ | वास्तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी |
Concept: अपवर्तित किरणांचे रेखन
20 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती ______ आहे.
Concept: भिंगाची शक्ती (Power of a lens)
खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:
किरण AB, किरण CD, किरण GH.

Concept: अपवर्तित किरणांचे रेखन
आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

- वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविलेला आहे?
- हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती?
- या दृष्टिदोषाचे निराकरण कसे करतात?
- सदरच्या दृष्टिदोषाचे निराकरण केलेली सुबक, अचूक नामनिर्देशित आकृती काढा.
Concept: दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections) >> लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia)
साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.
Concept: मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेमी आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल?
Concept: भिंगाची शक्ती (Power of a lens)
खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा:
| आकृती → | ![]() |
![]() |
| मुद्दे ↓ | ||
| (अ) दोषाचे नाव | ______ | ______ |
| (ब) प्रतिमेचे स्थान | ______ | ______ |
| (क) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग | ______ | ______ |
Concept: दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections) >> लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia)
शास्त्रीय कारणे लिहा.
हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.
Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे >> धातूंचे शुद्धीकरण
शास्त्रीय कारणे लिहा.
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.
Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे >> धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा.
लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.
Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे >> धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
सोने विलेपित दागिने हे ______ चे एक उदाहरण आहे.
Concept: क्षरण प्रतिबंध (Prevention of corrosion)
ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.
Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे >> धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.
Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे >> धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)