हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा. लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा.

लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.

खालील अभिक्रियेसाठी रासायनिक समीकरण लिहाः

लोखंडाचा खिळा/चुरा कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकला.

रासायनिक समीकरण/संरचनाएँ
Advertisements

उत्तर

जास्त क्रियाशील लोखंड कॉपर सल्फेटमधील कमी क्रियाशील तांब्याची जागा घेते. लोखंडी चुऱ्यावर तांब्याचा तपकिरी रंगाचा थर जमा होतो. निळ्या रंगाचे कॉपर सल्फेट द्रावण फिके होते व आयर्न सल्फेट तयार होते.

\[\ce{Fe_{(s)} + \underset{\text{निळा}}{CuSO4_{(aq)}} -> \underset{\text{रंगहीन}}{FeSO4_{(aq)}} + \underset{\text{कॉपर}}{Cu_{(s)}}}\]

shaalaa.com

Notes

Students should refer to the answer according to the question and marks.

धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ९. आ. | पृष्ठ १०९

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.

अ गट  ब गट
अ. बॉक्साईट  १. पारा
आ. कॅसिटराईट  २. ॲल्युमिनिअम
इ. सिनाबार  ३. कथिल

नामनिर्देशित आकृती काढा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनिअमचा हवेशी संपर्क आला


खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______


सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


नावे लिहा.

उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.


नावे लिहा.

कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.


विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.


ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनी क्षपण पद्धतीत ग्रॅफाईटचे अस्तर धनाग्र म्हणून काम करते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×