हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा. अ गट ब गट अ. बॉक्साईट १. पारा आ. कॅसिटराईट २. ॲल्युमिनिअम इ. सिनाबार ३. कथिल

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.

अ गट  ब गट
अ. बॉक्साईट  १. पारा
आ. कॅसिटराईट  २. ॲल्युमिनिअम
इ. सिनाबार  ३. कथिल
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

'अ' गट

(उत्तर)

अ. बॉक्साईट

१. ॲल्युमिनिअम

आ. कॅसिटराईट

२. कथिल

इ. सिनाबार

३. पारा

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ १०९

संबंधित प्रश्न

Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.


ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.


सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______


झिंक सल्फाइड : भाजणे : : झिंक कार्बोनेट : ______ 


नावे लिहा.

उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.


विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.


ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनी क्षपण पद्धतीत ग्रॅफाईटचे अस्तर धनाग्र म्हणून काम करते.


बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.


ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×