हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो- चूक

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 5

संबंधित प्रश्न

खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.


ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर


सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


नावे लिहा.

उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.


नावे लिहा.

ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.


बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.


ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×