Advertisements
Advertisements
प्रश्न
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर
Advertisements
उत्तर
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : कार्बन (ग्रॅफाईट) च्या कांड्यांचा संच : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.
| अ गट | ब गट |
| अ. बॉक्साईट | १. पारा |
| आ. कॅसिटराईट | २. ॲल्युमिनिअम |
| इ. सिनाबार | ३. कथिल |
Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.
ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.
मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.
सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______
झिंक सल्फाइड : भाजणे : : झिंक कार्बोनेट : ______
नावे लिहा.
उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.
नावे लिहा.
ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.
बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.
