हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

नावे लिहा. ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

नावे लिहा.

ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत- विद्युत अपघटनी क्षपण

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - नावे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
नावे लिहा. | Q 9

संबंधित प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनिअमचा हवेशी संपर्क आला


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा.

लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.


खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______


ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.


ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.


मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.


नावे लिहा.

उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.


नावे लिहा.

कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.


ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×